Dhamaal Suttichi | Tribal Research and Training Institute Museum | Adivasi Culture | Pune

2021-04-28 1

आदिवासी संस्कृतीचे रम्य दर्शन
पुणे - तपकिरी रंगाचा ससा आणि रुबाबदार कोंबडा दिसला. दगडांमधून धो-धो वाहणारं पाणी दिसलं. ते जंगल नव्हतं; पण जंगलात राहणाऱ्या आदिवासींची वस्ती असल्याचा भास तिथं निर्माण केलेला होता. हे गमतीदार दृश्‍य आहे क्‍वीन्स गार्डन परिसरातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या संग्रहालयातील. (नीला शर्मा)

-------------------------------

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Free Traffic Exchange